दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Umred Jobs 2022 | उमरेड तालुक्यातील जॉब्स: 13 ऑगस्ट 2022

Umred Jobs 2022 | उमरेड तालुक्यातील जॉब्स: 13 ऑगस्ट 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from Umred taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of  Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Umred taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

OM POLYTECHNIC COLLEGE, UMRER, DIST. NAGPUR has published a notification regarding the Post of Lecturer, Lab Assistant, Workshop Superintendent and Accountant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

ओम पॉलिटेक्निक कॉलेज, उमरेर, जि. नागपूर मध्ये “लेक्चरर, लॅब असिस्टंट, वर्कशॉप सुपरिटेंडंट आणि अकाउंटंट” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 लेक्चरर
02 लॅब असिस्टंट
03 वर्कशॉप सुपरिटेंडंट
04 अकाउंटंट

शैक्षणिक पात्रता: 

लेक्चरर – M.Tech/B.E. in resp. Branch / M.Sc / M.A
लॅब असिस्टंट – Diploma/ITI in respe. branch
वर्कशॉप सुपरिटेंडंट – B.E. Mechanical/ Production Engg.
अकाउंटंट – M.Com/B.Com/ BCCA/BBA

नोकरी ठिकाण: उमरेर, जि. नागपूर

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: om.polytechnic@rediffmail.com

पत्ता: ओंकार नगर, बहिणाबाई नगर रोड, परसोडी, उमरेर, जि. नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.Expired:

* उमरेड तालुक्यातील जॉब्स: 30 एप्रिल 2022*

THE TIGER PARADISE RESORT & WATERPARK, TIRKHURA, UMRER, DIST. NAGPUR. has published a notification regarding the Posts of  GUEST RELATION MANAGER (Female) And ASST. RECEPTION MANAGER (Male/Female) 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

THE TIGER PARADISE RESORT & WATERPARK, TIRKHURA, UMRER, DIST. NAGPUR.

जाहिरात पब्लिश तारीख: 30 एप्रिल 2022

मुलाखत तारीख: 04 मे 2022 ( 01:00 AM ते  05:00 PM ) वाजता 

रिसॉर्ट / वॉटरपार्क चे नाव: टायगर पॅराडाईज रिसॉर्ट आणि वॉटरपार्क, तिरखुरा, उमरेर, जि. नागपूर.

पदाचे नाव: 

अनु क्र  पदाचे नाव 
01 GUEST RELATION MANAGER (Female)
02 ASST. RECEPTION MANAGER (Male/Female)

पात्रता: 

GUEST RELATION MANAGER (Female) – Having Good Knowledge of Handling Guest
ASST. RECEPTION MANAGER (Male/Female) – Having Experience a Minimum 2 to 3 Years

नोकरी ठिकाण: तिरखुरा, उमरेर, जि. नागपूर.

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता:  G-1, Tulja Bhavani App., Near Chatrapati Hall, Chatrapati Nagar, Nagpur.

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src:  lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]