दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jilhadhikari Karyalay Amravati Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती भरती 2022

Jilhadhikari Karyalay Amravati Bharti 2022 | जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती भरती 2022

Jilhadhikari Karyalay Amravati has published a notification regarding the Post of Special Assistant Government Prosecutor Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती मध्ये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 09 मे 2022

शेवटची तारीख: 26 मे 2022

पद संख्या: 20 

पदाचे नाव: विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

पद क्र  पदाचे नाव 
01  विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैश्निक पात्रता: 

01) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असावा आणि बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी

02) वकील संघाचा सदस्य असावा

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: अमरावती

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेल आहे )

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.