दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Nagpur Bharti 2022 | जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत ( पाणी पुरवठा विभाग ) भरती 2022

ZP Nagpur Bharti 2022 | जिल्हा परिषद नागपूर भरती 2022

ZP Nagpur has published a notification regarding the recruitment of Executive Engineer vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply.

*** ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नागपुर कार्यालयात कार्यकारी अभियंता 01 पद, सेवानिवृत्त यांची कंत्राटी करार पध्दतीने भरवायचे आहेत***

जिल्हा परिषद नागपूर मध्ये कार्यकारी अभियंता या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 मे 2022

मुलाखतीची तारीख: 18 मे 2022 ( 10:00 AM  ते 11:00 AM ) वाजता 

पद संख्या: 01 जागा

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता (कार्यकारी अभियंता) 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कार्यकारी अभियंता 01

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. आणि 07 वर्षे अनुभव.

फी: नाही

वयोमर्यादा: 58 ते 70 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण: ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: dn


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.