WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ONGC Bharti 2022 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2022

ONGC Bharti 2022 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2022

ONGC has published a notification regarding the Posts of Non-Executive Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ONGC?

The Oil and Natural Gas Corporation is an Indian government-owned oil and gas explorer and producer. It is under the ownership of the Ministry of Petroleum and Natural Gas, Government of India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये नॉन-एक्झिक्युटिव या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 02/2022 (R&P)

जाहिरात तारीख: 09 मे 2022

शेवटची तारीख: 28 मे 2022

पदाचे नाव: नॉन-एक्झिक्युटिव 

पद संख्या: 922 जागा (महाराष्ट्र साठी: 263 जागा)

अनु क्र कार्य-केंद्रे / क्षेत्रेपदाचे नाव 
01डेहराडून (उत्तराखंड) 20
02 दिल्ली10
03मुंबई *(महाराष्ट्र) 263
04 गोवा04
05गुजरात 318
06जोधपूर (राजस्थान) 06
07चेन्नई आणि करैनकल (तामिळनाडू आणि पोडुचेरी)38
08आसाम 164
09आगरतला (त्रिपुरा) 66
10कोलकाता (पश्चिम बंगाल)10
11 बोकारो (झारखंड) 23

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

  • General/EWS/OBC: 300/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वयोमर्यादा: 28 मे 2022 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

पगार: 24,000 Rs  ते 98,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ) 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now