दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Assam Rifles Bharti 2022 | असम राइफल्स भरती 2022

Assam Rifles Bharti 2022 | असम राइफल्स भरती 2022

Assam Rifles has published a notification regarding the recruitment of Technical/Tradesman vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply.

What is Assam Rifle?

The Assam Rifles is the oldest branch of the Indian Army, dating back to 1835 under the British Raj, raised under the name Cachar Levy. The present name of “Assam Rifles” has been used since 1917.

असम राइफल्स मध्ये टेक्निकल/ट्रेड्समन या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 07 मे 2022

अर्ज सुरु तारीख: 06 जून 2022

शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)

पद संख्या: 1380 जागा

पदाचे नाव: टेक्निकल/ट्रेड्समन (टेक्निकल/ट्रेड्समन) 

पद क्र  पदाचे नाव/ट्रेड पद संख्या 
01 नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 17
02 हवालदार (लिपिक) 287
03 नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 09
04 हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) 729
05 वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 72
06 रायफलमन (आर्मरर) 48
07 रायफलमन (लॅब असिस्टंट) 13
08 रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 100
09 वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 10
10 रायफलमन (AYA) 15
11 रायफलमन (वॉशरमन) 80

शैक्षणिक पात्रता: 

नायब सुभेदार (ब्रिज & रोड) – (01) 10वी पास (02) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
हवालदार (लिपिक) – (01) 12वी पास (02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) – (01) पदवीधर (02) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण
हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) – 10वी पास + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) पास.
वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) – 10वी पास + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12वी (PCM) पास
रायफलमन (आर्मरर) – 10वी पास
रायफलमन (लॅब असिस्टंट) – 10वी पास
रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) – 10वी पास
वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) – (01) 12वी पास (02) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 
रायफलमन (AYA) – 10वी पास.
रायफलमन (वॉशरमन) –  10वी पास.

फी: SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नायब सुभेदार (ब्रिज & रोड,धार्मिक शिक्षक) (ग्रुप B): 200/- Rs

उर्वरित पदे (ग्रुप C): 100/- Rs

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

18 ते 30 वर्षे ( पदानुसार वेगळवेगळ ) 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 71 जागा आहेत ) 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.