दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Upjilha Rugnalaya Hinganghat Bharti 2022 | उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट भरती 2022

Upjilha Rugnalaya Hinganghat Bharti 2022 | उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट भरती 2022

Sub District Hospital ( Upjilha Rugnalaya )  Hinganghat has published a notification regarding the Posts of Medical Coordinator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट मध्ये “वैद्यकीय समन्वयक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 21 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 25 फेब्रुवारी 2022 ( 01:00 PM ) वाजता 

पदाचे नाव: वैद्यकीय समन्वयक

पद संख्या: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय समन्वयक 01

शैक्षणिक पात्रता: BAMS

वयोमर्यादा: 

  • खुल्या प्रवर्गासाठी: 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी: 43 वर्षे

फी: नाही 

नोकरी ठिकाण: हिंगणघाट जि. वर्धा

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता: MJPJAY कार्यालय कक्ष क्रमांक 14, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट

पगार: 20,000 Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: ls


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.