दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jan Shikshan Sansthan Gadchiroli Bharti 2022 | जनशिक्षण संस्थान गडचिरोली भरती 2022

Jan Shikshan Sansthan Gadchiroli Bharti 2022 | जनशिक्षण संस्थान गडचिरोली भरती 2022

Jan Shikshan Sansthan Gadchiroli has published a notification regarding the Posts of Program Director post in 2022. Candidates who are interested can read the notification and apply. 

What is JSS?

Jan Shikshan Sansthan Gadchiroli run by the Government of india.

( Following person are required by Shree Ganesh Gramin Vikas Shikshan Sanstha Gondia for Skill development project, Jan Shikshan Sansthan Gadchiroli, Government of India )

जनशिक्षण संस्थान गडचिरोली मध्ये कार्यक्रम संचालक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 19 फेब्रुवारी 2022

पदाचे नाव: कार्यक्रम संचालक

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कार्यक्रम संचालक 01

शैक्षणिक पात्रता:Graduation and Desirable Vocational degree/ Diploma 07 years’ experience

नोकरीचे ठिकाण: गडचिरोली

फी: नाही 

पगार: 30,000 Rs ते  40,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन [ ईमेल ] 

ईमेल ID: [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.