Reserve Bank of India Bharti 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2022
Reserve Bank of India Bharti 2022 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2022
Reserve Bank of India has published a notification regarding the Posts of Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये “सहाय्यक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 2A/2021-22
जाहिरात पब्लिश तारीख: 19 फेब्रुवारी 2022
शेवटची तारीख: 08 मार्च 2022
एकूण पद संख्या: 950
पदाचे नाव: सहाय्यक
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सहाय्यक | 950 |
पात्रता: (1) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (2) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
फी:
General/OBC/EWS: ₹450/-
[SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा (Online): 26 – 27 मार्च 2022
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा ( 17 फेब्रुवारी 2022 पासून अर्ज सुरु )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.