दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Umarkhed Jobs 2022 | उमरखेड तालुक्यातील जॉब्स: 21 फेब्रुवारी 2022

Yavatmal Private Jobs 2022 | ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Umarkhed taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

यवतमाळ , नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Shanubai Naik Mahila Mahavidyalaya Dhanki, Ta. Umarkhed, Distt. Yavatmal has published a notification regarding the Posts of Professor, Senior Clerk, Lab Assistant, Lab Attendant & Shipai in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Shanubai Naik Mahila Mahavidyalaya Dhanki, Ta. Umarkhed, Distt. Yavatmal

जाहिरात पब्लिश तारीख: 21 फेब्रुवारी 2022

मुलाखत तारीख: 27 फेब्रुवारी 2022 ( 11:00 AM ) वाजता 

महाविद्यालय चे नाव: शानूबाई नाईक महिला महाविद्यालय ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्राध्यापक 04
02 वरिष्ठ लिपिक 01
03 प्रयोगशाळा सहाय्यक 01
04 प्रयोगशाळा परिचर
01
05 शिपाई
02

पात्रता: 

प्राध्यापक -MA/MSc/MCom, (NET/SET/Ph.D.)
वरिष्ठ लिपिक -B.Com
प्रयोगशाळा सहाय्यक – B.Sc
प्रयोगशाळा परिचर – 12th Science
शिपाई – 10th Pass

नोकरी ठिकाण: ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ

निवड प्रक्रिया: मुलाखत

पत्ता: शानूबाई नाईक महिला महाविद्यालय ढाणकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.