दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahanirmiti Chandrapur Bharti 2021 Fake Advertisement | ही जाहिरात फेक आहे मित्रांनो

Mahanirmiti Chandrapur Bharti 2021 Fake Advertisement

Hello Friends,

We have also published the notification, about the Chandrapur Mahanirmit Bharti 2021, on our website. But it’s our duty to provide legal and ( genuine ) real information to you.

*****Beware of Fraud*****

डाटा ऑपरेटर पद भरती ( 144 ) 

कुणीही या जाहिरात मधे अर्ज करू नका असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.

अर्ज सुरु होणार होत: 15 ऑक्टोबर 2021 पासून 

तसेच कुणीही पैशाची मागणी करत असेल तर त्याच्या पासून सावध रहा ( ही विंनती )

विदर्भ जॉब्स हे विदर्भातील न. 1 जॉब पोर्टल आहे, जे तुम्हाला विदर्भातील गवर्नमेंट तसेच प्राइवेट जॉब्स ची माहिती शेयर करते. विदर्भ जॉब्स कुणालाही पैशाची मागणी करत नाही, विदर्भ जॉब्स हे फ्री वेबसाइट आहे. 

आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे की, कुणालाही 1.00 Rs सुद्धा दयायच नाही.

महानिर्मिती चंद्रपूर भरती 2021 बनावट जाहिरात

ज्यांनी फेक जाहिरात बनवली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. IPC SECTION 420 आणि IPC SECTION 468 या कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानगरातील दुर्गापूर परिसरात असलेल्या औष्णिक वीज केंद्रात डाटा ऑपरेटरच्या जागा निघाल्याची जाहिरात एका प्रादेशिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. पण, त्या जाहिरातीशी वीज केंद्राचा संबंध नसून, वीज केंद्रात अशा कुठल्याही प्रकारची नोकरी भरती काढण्यात आली नाही.

त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांनी फसवेगिरीपासून सावध राहावे, असे आवाहन वीज केंद्राचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली. ती जाहिरात बनावट असल्याची तक्रार वीज केंद्रातर्फे दुर्गापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

वीज केंद्रात डाटा ऑपरेटरच्या 144 जागा निघाल्या असून, त्यातील 60 जागा महिला प्रवर्ग व 84 जागा राखीव पदाकरिता असल्याची असल्याची एक जाहिरात प्रसिद्ध झाली. पण, वीज केंद्रात अशा कुठलीही नोकरी भरती निघाली नाही. त्यामुळे बेरोजगारांनी सावधनता बाळगावी, असे आवाहन वीज केंद्राचे वरिष्ठ व्यवस्थापक दिलीप रापंजी यांनी केले आहे. याबाबत त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

तरी मित्रांनो, आपणास विंनती आहे की कुणीही अर्ज करू नये.

Note: Vidarbha Jobs is one of the best website in the Vidarbha Which sharing the Daily new jobs from the Vidarbha.

And following the all the Government Rule and IT Acts.

src:10oct2021tb