RRB Indian Railway Section Controller Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘सेक्शन कंट्रोलर’ पदांची मेगा भरती 2025
RRB Indian Railway Section Controller Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘सेक्शन कंट्रोलर’ पदांची मेगा भरती 2025
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of “Section Controller” posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत सेक्शन कंट्रोलर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने ( 368 ) सेक्शन कंट्रोलर च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र.: CEN No.04/2025
जाहिरात तारीख: 15 सप्टेंबर 2025
शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2025
पदाचे नाव: सेक्शन कंट्रोलर
एकूण पद संख्या: 368 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सेक्शन कंट्रोलर | 368 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: 500/- Rs
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs
पगार: 35,400 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा (CBT): लवकरच माहिती उपलब्ध होईल
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अर्ज बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.