Government Polytechnic Nagpur Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन नागपूर भरती 2026
Government Polytechnic ( Sadar ) Nagpur Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन ( सदर ) नागपूर भरती 2026
Government Polytechnic Nagpur has published a notification regarding the Posts of “Visiting lecturers” ( Faculty ) in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
शासकीय तंत्रनिकेतन नागपूर मध्ये “विजिटिंग लेकचरर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***शासकीय तंत्रनिकेतन, सदर नागपूर येथील येथ विविध विभागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता पूर्णपणे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर (Clock Hour Basis- CHB) अभ्यागत अधिव्याख्याता (Visiting Lecturer) या पदांची नेमणूक करावयाची आहे.***
जाहिरात तारीख: 14 जुलै 2026
मुलाखत तारीख: 16 जुलै 2026 ( 11:00 AM वाजता )
पदाचे नाव: विजिटिंग लेकचरर
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | विजिटिंग लेकचरर |
शैक्षणिक पात्रता: As per AICTE norms / Govt. of Maharashtra.
नोकरी ठिकाण: नागपूर
फी: नाही
मुलाखत पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर 440001.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: