Government Polytechnic Murtijapur ( Akola ) Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला ) भरती 2026
Government Polytechnic Murtijapur ( Akola ) Bharti 2026 | शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला ) भरती 2026
Government Polytechnic Murtijapur ( Akola ) has published a notification regarding the Posts of “Visiting Lecturers” in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला ) मध्ये “अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
शासकीय तंत्रनिकेतन, मुर्तिजापूर जिल्हा-अकोला या संस्थेस शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ च्या विषम सत्रासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे अभ्यासक्रम/विषयनिहाय अतिथी अधिव्याख्यात्यांची निव्वळ तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावयाची आहे.
***Walk-In-Interview***
जाहिरात तारीख: 14 जुलै 2026
मुलाखत तारीख: 18 जुलै 2026 ( सकाळी 11.00 AM वा )
पदाचे नाव: ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची
| अ.क्र. | पदाचे नाव | विभाग |
| 01 | अभ्यागत ( अतिथी) अधिव्याख्यात्यांची | स्थापत्य/विद्युत/ यंत्र / अणुविद्युत / संगणक अभियांत्रिकी /माहिती तंत्रज्ञान / गणित / रसायनशास्त्र |
शैक्षणिक पात्रता:
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) च्या मानकानुसार राहील.
अनुभवी, औदयोगिक क्षेत्रातील अनुभव व जास्तीची शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल
नोकरीचे ठिकाण: मुर्तिजापूर ( अकोला )
अर्ज पद्धती: ऑफलाईन
फी: नाही
मुलाखत पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन मुर्तिजापूर ( अकोला )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( लवकरच सर्व माहिती उपलब्ध होईल )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: