WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Nagar Panchayat Bhisi ( Chandrapur ) Bharti 2025 | नगर पंचायत भिसी ( चंद्रपूर ) भरती 2025

Nagar Panchayat Bhisi ( Chandrapur ) Bharti 2025 | नगर पंचायत भिसी ( चंद्रपूर ) भरती 2025

Nagar Panchayat Bhisi ( Chandrapur ) has published a notification regarding the Posts of “Civil Engineer” in 2025. Interested candidates can read the notification and apply for this job.

नगर पंचायत भिसी ( चंद्रपूर ) अंतर्गत “स्थापत्य अभियंता” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 13 मार्च 2025

शेवटची तारीख: 27 मार्च 2025

पद संख्या: 01 जागा

पद क्र   पदाचे नाव    पद संख्या 
01 स्थापत्य अभियंता 01

पात्रता: 

01) Post Graduate/graduate in Civil Enginee

02) 03 Years Experience 

03) Fluency in local language

नोकरी ठिकाण: भिसी ( चंद्रपूर )

वयोमर्यादा: 35 वर्षापर्यंत

पगार: 35,000/- रुपये 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी: शुल्क नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: नगर पंचायत, भिसी ता. चिमूर, जि. चंद्रपूर

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

* हि कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्या करिता

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now