Krushi Vibhag Nagpur Bharti 2025 | कृषि विभाग नागपूर भरती 2025
Krushi Vibhag Nagpur Bharti 2025 | कृषि विभाग नागपूर भरती 2025
Krushi Vibhag Nagpur has published a notification regarding the Post of Micro-Planning Coordinator. in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Krushi Vibhag Nagpur?
Krushi Vibhag is a ( Department ) of Government of Maharashtra.
कृषि विभाग नागपूर मध्ये सूक्ष्म नियोजन समन्वयक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***हि कंत्राटी भरती आहे 04 महिन्याकरिता ( मानधन तत्वावर )***
जाहिरात तारीख: 13 मार्च 2025
शेवटची तारीख: 17 मार्च 2025 ( 05:00 PM )
मुलाखत तारीख: 20 मार्च 2025 ( 10:00 AM )
पदाचे नाव
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सूक्ष्म नियोजन समन्वयक | 04 |
शैक्षणिक पात्रता:
01) कृषी / समाजशास्त्र समाजकार्य/प्रामविकास / संवादशास्त्र वा तत्सम विषयातील पदवी धारण केलेली व्यक्ती 02) MS-CIT 03 ) English Typing
अनुभव:
01) शासकीय योजनेअंतर्गत सूक्ष्मनियोजन, गाव विकास आराखडा, लोकसहभागीय तंत्रांचा अवलंब, पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करणे इ. कामांचा अनुभव आवश्यक,
02) संगणकाचे ज्ञान, माहिती संकलन, विश्लेषण व प्रलेखनाचा अनुभव असणे गरजेचे.
प्राधान्य:
01) लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन बाबत प्रशिक्षित प्रवीण प्रशिक्षकांना प्राधान्य. 02) समाजकार्याचा अनुभव व आवड तसेच संवाद कौशल्य. 03) सुक्ष्मनियोजन प्रक्रिया कालावधीमध्ये पूर्ण वेळ काम करण्याची तयारी आवश्यक.
नोकरी ठिकाण: नागपूर उपविभाग, काटोल उपविभाग, रामटेक उपविभाग, उमरेड उपविभाग.
फी: नाही
पगार: 30,000 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नागपूर कदिमबाग नर्सरी, सिव्हिल लाईन, नागपूर-440001.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाइट: पाहा
कोणत्याही परिस्थितीत सदर नेमणूक कायमस्वरूपी असणार नाही.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
Expired:
[expand title=”*कृषि विभाग नागपूर भरती 2023*“]Krushi Vibhag Nagpur Bharti 2023 | कृषि विभाग नागपूर भरती 2023
Krushi Vibhag Nagpur has published a notification regarding the Post of Senior Clerk and Assistant Superintendent in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Krushi Vibhag Nagpur?
Krushi Vibhag is a ( Department ) of Government of Maharashtra.
कृषि विभाग नागपूर मध्ये वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 02/2023
जाहिरात तारीख: 07 एप्रिल 2023
शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023
*आर्टिकल अपडेट तारीख: 22 एप्रिल 2023
पदाचे नाव
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वरिष्ठ लिपिक | 14 |
| 02 | सहायक अधीक्षक | 10 |
शैक्षणिक पात्रता:
| वरिष्ठ लिपिक –
01) सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. 02) पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. 03) विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. |
| सहायक अधीक्षक –
01) महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. 02) व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. |
नोकरी ठिकाण: नागपुर
फी:
720/- रुपये
मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – 650/- रुपये
वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
पगार: 25,500 Rs ते 1,12,400 Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
[/expand]