ARO Nagpur ( Agniveer ) Bharti 2025 | नागपूर अग्निवीर भरती ( इंडियन आर्मी ) 2025
ARO Nagpur Bharti 2025 | नागपूर अग्निवीर भरती ( इंडियन आर्मी ) 2025
ARO Nagpur has published a notification regarding the Posts of Agniveer (General Duty), Agniveer (Technical), Agniveer Clerk / Store Keeper Technical, and Agniveer Tradesmen in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is ARO?
Army Recruiting office, Nagpur
नागपूर अग्निवीर ( Indian Army ) मध्ये “अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***INVITES ONLINE APPLICATIONS FROM UNMARRIED MALE CANDIDATES FOR SELECTION TEST FOR AGNIVEER INTAKE FOR RECRUITING YEAR 2025-26 UNDER AGNIPATH SCHEME***
(APPLICATIONS INVITED FROM DOMICILES OF DISTRICTS OF NAGPUR, AMRAVATI, AKOLA, YAVATMAL, WARDHA, WASHIM, BHANDARA, GADHCHIROLI, CHANDRAPUR AND GONDIYA ONLY)
जाहिरात तारीख: 12 मार्च 2025
शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
पदाचे नाव: अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन
पद क्र | पदाचे नाव |
01 | अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) |
02 | अग्निवीर (टेक्निकल) |
03 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल |
04 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) |
05 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) |
शैक्षणिक पात्रता:
अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) – गुणांसह 10वी उत्तीर्ण 45% |
अग्निवीर (टेक्निकल) – 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी) 50% गुणांसह किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. |
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान) 60% गुणांसह |
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) – 10वी उत्तीर्ण |
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) – 08वी उत्तीर्ण |
सहभागी जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया.
वयोमर्यादा: जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
फी: 250 Rs
अर्ज: ऑनलाइन
Phase I: परीक्षा (Online): जून 2025 पासून
Phase II: भरती मेळावा
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* नागपूर अग्निवीर भरती ( इंडियन आर्मी रॅली ) 2022*ARO Nagpur Bharti 2022 | नागपूर अग्निवीर भरती ( इंडियन आर्मी रॅली ) 2022
ARO Nagpur has published a notification regarding the Posts of Agniveer (General Duty), Agniveer (Technical), Agniveer Clerk / Store Keeper Technical, and Agniveer Tradesmen in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is ARO?
Army Recruiting office, Nagpur
नागपूर अग्निवीर रॅली मध्ये “अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***INDIAN ARMY RALLY NOTIFICATION: 2022-23, ARMY RECRUITING OFFICE, NAGPUR ARMY RECRUITMENT RALLY (FOR MEN)***
( FROM 17 SEP 22 TO 07 OCT 2022 UNDER ANGIPATH SCHEME )
जाहिरात तारीख: 09 जुलै 2022
अर्ज सुरु तारीख: 05 जुलै 2022
शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022
पदाचे नाव: अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन
पद क्र | पदाचे नाव |
01 | अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) |
02 | अग्निवीर (टेक्निकल) |
03 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल |
04 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) |
05 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) |
शैक्षणिक पात्रता:
अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) – गुणांसह 10वी उत्तीर्ण 45% |
अग्निवीर (टेक्निकल) – 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी) 50% गुणांसह किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. |
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान) 60% गुणांसह |
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) – 10वी उत्तीर्ण |
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) – 08वी उत्तीर्ण |
सहभागी जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया.
वयोमर्यादा: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.
अर्ज: ऑनलाइन
प्रवेशपत्र: 10 ते 20 ऑगस्ट 2022
मेळाव्याचा कालावधी: 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022