EPFO Bharti 2023 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी भरती 2023
EPFO Bharti 2023 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी भरती 2023
EPFO has published a notification regarding the Posts of Social Security Assistant and Stenographer (Group C) in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is the EPFO (RBI)?
The Employees’ Provident Fund Organisation ( EPFO ) is one of the two in statutory social security bodies under the Government of India’s Ministry of Labour and Employment and is responsible for regulation and management of provident funds in India
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये “सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) आणि स्टेनोग्राफर (ग्रुप C) ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र:
A-12024/3/2021-EXAM/188 &
A-12024/3/2021-EXAM/189
जाहिरात पब्लिश तारीख: 25 मार्च 2023
अर्ज सुरु तारीख: 27 मार्च 2023
शेवटची तारीख: 26 एप्रिल 2023
एकूण पद संख्या: 2859
पदाचे नाव: सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) आणि स्टेनोग्राफर (ग्रुप C)
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) | 2674 |
02 | स्टेनोग्राफर (ग्रुप C) | 185 |
पात्रता:
सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी. 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
स्टेनोग्राफर (ग्रुप C) – 01) 12वी उत्तीर्ण 02) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
General/OBC/EWS: 700/- Rs
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
पगार: 25,500 ते 92,300
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा:
सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C) – पाहा |
स्टेनोग्राफर (ग्रुप C) – पाहा |
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.