दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MSRTC Wardha Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा भरती 2023

MSRTC Wardha Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा भरती 2023

MSRTC Wardha has published a notification regarding the Posts of Apprentice posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MSRTC?

The Maharashtra State Road Transport Corporation ( MSRTC ) abbreviated as, is the state run bus service of Maharashtra.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा मध्ये शिकाऊ उमेदवार / प्रशिक्षणार्थी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 24 मार्च 2023

शेवटची तारीख: अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार / प्रशिक्षणार्थी

पद सख्या: 91

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 60
02 वेल्डर (गॅस व इले.) 03
03 शीट मेंटल वर्कर 12
04 टर्नर 02
05 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 07
06 पेंटर (सामान्य) 07

पात्रता: 

मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 10 वी परीक्षा उत्तीर्ण
वेल्डर (गॅस व इले.) – 8 वी परीक्षा उत्तीर्ण
शीट मेंटल वर्कर – 8 वी परीक्षा उत्तीर्ण
टर्नर – 10 वी परीक्षा उत्तीर्ण
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 10 वी परीक्षा उत्तीर्ण
पेंटर (सामान्य) –  8 वी परीक्षा उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: वर्धा

फी:  माहिती लवकरच उपलब्ध होईल 

पगार: 6,000/- रुपये ते 10,000/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन कराक्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात व ऑनलाईन अर्ज: 📰 

मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – पाहा
वेल्डर (गॅस व इले.) – पाहा
शीट मेंटल वर्कर – पाहा
टर्नर – पाहा
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – पाहा
पेंटर (सामान्य) – पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.