दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

IGNOU Bharti 2023 | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023

IGNOU Bharti 2023 | इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती 2023

IGNOU published a notification regarding the Posts of Junior Assistant-cum-Typist (JAT) in 2023. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is IGNOU?

Indira Gandhi National Open University, known as IGNOU, is a Central University located at Maidan Garhi, New Delhi, India.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मध्ये “ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 23 मार्च 2023

शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023 (11:50 PM)

पद संख्या: 200

पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT)

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट (JAT) 200

शैक्षणिक पात्रता:

(01) 12वी उत्तीर्ण

(02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:  

  • General/OBC/EWS: 1000/- Rs
  • SC/ST/महिला: 600/- Rs
  • PWD: फी नाही

पगार: 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.