दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Jiwati Jobs 2022 | जीवती तालुक्यातील जॉब्स: 20 ऑगस्ट 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from Jivati taluka from Chandrapur district in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Smt Pannabai Madhyamik Ashram School Dampur Mauda, Jivati, Dist. Chandrapur and Sri Anmbu Naik Madhyamik Ashram School Nagrala (Hon.) Jivati, Dist. Chandrapur has published a notification regarding the Posts of Education Servants and Junior Clerks in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Smt Pannabai Madhyamik Ashram School Dampur Mauda, Jivati, Dist. Chandrapur and Sri Anmbu Naik Madhyamik Ashram School Nagrala (Hon.) Jivati, Dist. Chandrapur  

जाहिरात पब्लिश तारीख: 20 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 05 सप्टेम्बर 2022

कॉलेज चे नाव: श्रीमती पन्नाबाई माध्यमिक आश्रम शाळा दमपूर मौदा, ता. जिवती, जि. चंद्रपूर व तसेच श्री अंम्बु नाईक माध्यमिक आश्रम शाळा नगराळा (मा.) ता. जिवती, जि. चंद्रपूर

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षण सेवक 07
02 कनिष्ठ लिपीक 01

शैश्निक पात्रता:

शिक्षण सेवक – बी.एस.सी.बी.एड.
कनिष्ठ लिपीक – एच.एस.सी. उत्तीर्ण ( मराठी टायपिंग )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

नोकरी ठिकाण: ता. जिवती, जि. चंद्रपूर

पत्ता: 

श्रीमती पन्नाबाई माध्यमिक आश्रम शाळा दमपूर मौदा, ता. जिवती, जि. चंद्रपूर 

श्री अंम्बु नाईक माध्यमिक आश्रम शाळा नगराळा (मा.) ता. जिवती, जि. चंद्रपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.