दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Akola Bharti 2022 | जिल्हा परिषद अकोला भरती 2022

ZP Akola Bharti 2022 | जिल्हा परिषद् अकोला भरती 2022

ZP Akola has published a notification regarding the Posts Data Entry Operator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ZP?

Zilla Parishad ( Akola )

जिल्हा परिषद् अकोला मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2022 

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 डेटा एंट्री ऑपरेटर 08

शैक्षणिक पात्रता: 

01) किमान 12 वी परीक्षा पास

02) टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट

03) MS-CIT

04) उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

फी: DD ( Demand Draft )

  • खुला प्रवर्ग: 500/- रुपये
  • मागास प्रवर्ग: 250/- रुपये

नोकरीचे ठिकाण: अकोला

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्ग प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 20,650 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अकोला.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

ही ( कंत्राटी ) पद भरती आहे 11 महिन्याकरिता


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

*राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2022*

ZP Akola has published a notification regarding the Posts Engineering Specialist and Engineering Co-ordinator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is ZP?

Zilla Parishad ( Akola )

***जल जीवन मिशन अंतगर्त घेतल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचे संनियंत्रण करण्याकिरता जिल्हा व विभागीय स्तरावर पद भरती***

जिल्हा परिषद् अकोला मध्ये अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 09 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2022 ( 03:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि अभियांत्रिकी समन्वयक

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अभियांत्रिकी विशेषज्ञ  01
02 अभियांत्रिकी समन्वयक 02

शैक्षणिक पात्रता: 

अभियांत्रिकी विशेषज्ञ – B-Tech/B.E.Civil, M.Tech/M.E.Preferred ( Experience: Min 7yrs in field of execution of civil works. )
अभियांत्रिकी समन्वयक – B-Tech/B.E.Civil,M.Tech/M.E.Preferred ( Experience: Min 5 Yrs. Candidate should withdraw 60% salary amount in the previous job which has quoted in advt. ) 

नोकरीचे ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 50,000 Rs  ते  70,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद् अकोला

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

ही करार ( तात्पुरत्या स्वरूपात ) पद भरती आहे