दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Armori Jobs 2022 | आरमोरी तालुक्यातील जॉब्स: 03 सप्टेंबर 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from Armori Taluka in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Kisan Vidyalaya and Junior College Waddha,Armori Dist. Gadchiroli has published a notification regarding the Posts of Education servant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Kisan Vidyalaya and Junior College Waddha,Armori Dist. Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 03 सप्टेंबर 2022

मुलाखत तारीख: 18 सप्टेंबर 2022( 12:00 PM ) वाजता

विद्यालय चे नाव: किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा, ता. आरमोरी जि. गडचिरोली

पदाचे नाव: 

अ. क्र. विषयाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षण सेवक 07

पात्रता: B.A / M.A / B.Sc + B.Ed / H.Sc + D.Ed ( TET )

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: डॉ. आंबेडकर विद्यालय, आरमोरी जि. गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: lm


Expired:

* आरमोरी तालुक्यातील ( जाहिरात पब्लिश तारीख: 27 जुलै 2022 ) *

We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Kurkheda taluka from the Gadchiroli District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही आरमोरी तालुक्यातील आरमोरी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Dr. Ambedkar Vidyalaya, Armori, Distt. Gadchiroli has published a notification regarding the Posts of Education servant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Dr. Ambedkar Vidyalaya, Armori, Distt. Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 27 जुलै 2022

मुलाखत तारीख: 09 ऑगस्ट 2022 ( 12:00 PM ) वाजता पर्यंत 

विद्यालय चे नाव: डॉ. आंबेडकर विद्यालय, आरमोरी, जि. गडचिरोली

पदाचे नाव: 

अ. क्र. विषयाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षण सेवक 06

पात्रता: B.A / M.A / B.Sc / H.Sc / D.Ed ( TET )

निवड प्रक्रिया: मुलाखत 

पत्ता: डॉ. आंबेडकर विद्यालय, आरमोरी, जि. गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


* आरमोरी तालुक्यातील ( जाहिरात पब्लिश तारीख: 08 जून 2022 ) *

Dr. Ambedkar Vidyalaya, Armori Dist. Gadchiroli has published a notification regarding the Posts of Teaching Servant in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

Dr. Ambedkar Vidyalaya, Armori Dist. Gadchiroli

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जाहिरात पब्लिश तारीख: 08 जून 2022

मुलाखत तारीख: 23 जून 2022 ( 12:00 PM वाजता ) 

स्कूल चे नाव: डॉ. आंबेडकर विद्यालय, आरमोरी जि. गडचिरोली

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 शिक्षण सेवक 02
02 शिक्षण सेवक 01
03 शिक्षण सेवक 01

पात्रता: 

शिक्षण सेवक – बी.ए.बी.एड., T.E.T. 06 वी ते 08 वी करिता
शिक्षण सेवक – बी.एस.सी.बी.एड., T.E.T.
शिक्षण सेवक –  बी.एस.सी.बी.एड., T.E.T. बी.एस.सी.बी.एड., जीवशास्त्र इयत्ता  09 वी ते 10 वी करिता

निवड प्रक्रिया: मुलाखत 

मुलाखत पत्ता: डॉ. आंबेडकर विद्यालय, आरमोरी जि. गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]