दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahavitaran Washim Bharti 2022 | महावितरण वाशिम भरती 2022

Mahavitaran Washim Bharti 2022 | महावितरण वाशिम भरती 2022

Mahavitaran Washim has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply Online.

What is Mahavitran?

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.

महावितरण वाशिम मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2022 ( 05:30 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: अप्रेंटीस 

पद संख्या: 75

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)  33
02 तारतंत्री (वायरमन)  33
03 कोपा / COPA 09

शैक्षणिक पात्रता: 

01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

02) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण: वाशिम

कालावधी: 01 वर्षे 

फी: नाही 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

कार्यालयाचे नाव: कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु विभाग, विद्युत भवन वाशिम

मूळ कागदपत्र पडताळणी तारीख: 30 ऑगस्ट 2022 ( 10:00 AM ) वाजता 

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


src: eh

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.