ZP Wardha Bharti 2025 | जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत विविध पदांची भरती
ZP Wardha Bharti 2025 | जिल्हा परिषद वर्धा भरती 2025
ZP Wardha has published a notification regarding the recruitment of Lady MBBS MO, Lab Technician and Pharmacist vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
जिल्हा परिषद वर्धा मध्ये लेडी एमबीबीएस एमओ, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वर्धा पीएम जन-मन कार्यक्रमाअंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट करीता रोजंदारी तत्वावर पदभरती***
जाहिरात तारीख: 20 सप्टेंबर 2025
शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2025 ( 05:00 PM )
पदाचे नाव:
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | लेडी एमबीबीएस एमओ | 01 |
| 02 | लॅब टेक्निशियन | 01 |
| 03 | फार्मासिस्ट | 02 |
पात्रता:
| लेडी एमबीबीएस एमओ – MBBS (If MBBS MO not available preference will give BAMS MO with Salary Rs. 1330/-perday) |
| लॅब टेक्निशियन – 12th Science with DMLT |
| फार्मासिस्ट – 12th Science with D Pharm |
अर्ज पद्धती: ऑफलाईन
वयोमर्यादा:
खुला प्रवर्ग: 38 वर्ष
मागासवर्गीय: 45 वर्ष
पगार: मानधन
लेडी एमबीबीएस एमओ – 2000 per day
लॅब टेक्निशियन – 600 per day
फार्मासिस्ट – 600 per day
नोकरी ठिकाण: वर्धा
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
[expand title=”*जिल्हा परिषद वर्धा भरती 2022*“]ZP Wardha Bharti 2022 | जिल्हा परिषद वर्धा भरती 2022
ZP Wardha has published a notification regarding the recruitment of Law Officer vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
जिल्हा परिषद वर्धा मध्ये विधी अधिकारी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 02 जून 2022
शेवटची तारीख: 07 जून 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 07 दिवसाच्या आत )
पदाचे नाव: विधी अधिकारी
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | विधी अधिकारी |
पात्रता:
01) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल,
02) विधी अधिकारी या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक राहिल.
03) उमेदवार महसुल विषयक, सेवा विषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असेल.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा: 45 वर्ष
पगार: 30,000 Rs + 5,000 Rs ( दूरध्वनी व प्रवास खर्च )
नोकरी ठिकाण: वर्धा
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Zilha Parishad Wardha Bharti 2021 | जिल्हा परिषद वर्धा भरती 2021
Zilha Parishad Wardha has published a notification regarding the Posts of Data Entry Operator Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.
जिल्हा परिषद वर्धा मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर
शेवटची तारीख: 10 मार्च 2021
शैक्षणिक पात्रता: Graduate [ MS-CIT Certificate ] English 30-40 WPM Typing
नोकरीचे ठिकाण: वर्धा
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सामान्य रुग्णालय वर्धा, एनएचएम विभाग.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
ZP Wardha Bharti 2020 | जिल्हा परिषद वर्धा भरती 2020
ZP Wardha has published a notification regarding the recruitment of AYUSH Medical Officer, Supervisor, Laboratory Technician vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.
जिल्हा परिषद वर्धा मध्ये आयुष वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2020
पद संख्या: 58 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS / GNM Or B.Sc Nursing / 12th Pass DMLT
पदाचे नाव: आयुष वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
नोकरी ठिकाण: वर्धा
निवड प्रक्रिया: मुलाखत
वतनश्रेणी: रु. 17,000/- ते 30000
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद वर्धा
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा