दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ZP Amravati Bharti 2022 | जिल्हा परिषद अमरावती भरती 2022

ZP Amravati Bharti 2022 | जिल्हा परिषद अमरावती भरती 2022

ZP Amravati has published a notification regarding the Posts of Mechanical Engineer in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

जिल्हा परिषद अमरावती मध्ये “यांत्रिक अभियंता” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत यांत्रिकी उप विभागा मार्फत पद भरती 2022***

जाहिरात तारीख: 19 मे 2022

शेवटची तारीख: 25 मे 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: यांत्रिक अभियंता

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01  यांत्रिक अभियंता 01

शैक्षणिक पात्रता: 

01) औद्योगीक प्रशिक्षण संस्था अंतर्गत इलेक्ट्रीकल मॅकनीकल किवा मोटर मॅकनीकल पदाचे पदविका

02) पदवी / पदविका (मैकनीकल इंजीनियरींग)

03) जड वाहन चालवण्याचा परवाना

04) आवेदन कामाचा अनुभव

फी: नाही 

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती: ऑनलाइन (ईमेल)

ईमेल ID: [email protected]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.