दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BEL Bharti 2022 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2022

BEL Bharti 2022 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2022

BEL has published a notification regarding the Posts Trainee Engineer-I Posts in 2022. Candidates who are interested can read the notification.

What is BEL?

Bharat Electronics Limited (BEL) is an Indian Government-owned aerospace and defense electronics company. BEL is one of nine PSUs under the Ministry of Defence of India. It has been granted Navratna status by the Government of India.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “प्रशिक्षणार्थी अभियंता-I” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 20 मे 2022

शेवटची तारीख: 03 जून 2022

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी अभियंता-I

एकूण पद संख्या: 15

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 प्रशिक्षणार्थी अभियंता-I 15

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघून घ्या एकदा

01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून पूर्णवेळ बी.एस्सी./बी.ई./ बी.टेक. अभियांत्रिकी ( 04 वर्षे) अभ्यासक्रम / संबंधित अभियांत्रिकीच्या शाखांमध्ये.

02) 01 वर्षे अनुभव

फी: 

  • GEN/EWS/ OBC – 177 /- Rs ( 18% + GST )

वयोमर्यादा: 01 जून 2022 रोजी 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र ( District and Taluka Level ) 

पगार: 30,000 Rs ते 40,000 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: DGM (HR/Comps. & EM), Bharat Electronics Limited, Jalahalli Post’ Bengaluru – 560 013.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: पाहा

अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.