दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Western Railway Bharti 2020 | पश्चिम रेल्वे भरती 2020

Western Railway Bharti 2020 | पश्चिम रेल्वे भरती 2020

Western Railway  has published a notification regarding the recruitment of  Nursing Supervisor, Clinical Psychologist vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

पश्चिम रेल्वे  मध्ये  नर्सिंग पर्यवेक्षक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2020

अर्ज सुरु होण्याची तारीख: 12 सप्टेंबर 2020

पद संख्या: 20 जागा

पदाचे नाव: नर्सिंग पर्यवेक्षक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:  B.Sc ( Nursing ) / Medical Degree

वयोमर्यादा:

नर्सिंग पर्यवेक्षक: 20 ते 40 वर्षे

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ: 18 ते 33 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा