दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ESIC Bharti 2020 | कर्मचारी राज्य विमा निगम भरती 2020

ESIC Bharti 2020 | कर्मचारी राज्य विमा निगम भरती 2020

ESIC  has published a notification regarding the recruitment of  Full-Time Specialist, Part Time Specialist, Senior Resident vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

कर्मचारी राज्य विमा निगम  मध्ये  पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

मुलाखतीची तारीख: 24 & 25 सप्टेंबर 2020

पद संख्या: 79 जागा

पदाचे नाव: पूर्णवेळ तज्ञ, पार्टटाइम तज्ञ, ज्येष्ठ रहिवासी 

फीस:
General, EWS & OBC – रु. 300/-
SC & ST – रु. 125/-

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

शैक्षणिक पात्रता:  MBBS / DNB

मुलाखतीचा पत्ता: चौथा मजला, कर्मचारी राज्य विमा निगम, उपप्रादेशिक कार्यालय, मरोल, पंचदीप भवन, भूखंड क्र. 9, रॉड क्रमांक–, एमआयडीसी मरोल, माहेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा