दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

West Central Railway Bharti 2023 | पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2023

West Central Railway Bharti 2023 | पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2023

West Central Railway has published a notification regarding the Posts of Assistant Loco Pilot Posts in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is West Central Railway?

The West Central Railway, one of the 19 zones of the Indian Railways, came into existence on 1 April 2003. It is headquartered at Jabalpur.

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 14 जून 2023

शेवटची तारीख: 30 जून 2023 ( 11:59 PM ) वाजता 

पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट 

पद संख्या: 279

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 असिस्टंट लोको पायलट 279

शैक्षणिक पात्रता: Matriculation Pass Plus 01) ITI in specific trades/ Act Apprenticeship, OR Diploma in Mechanical/Electrical/ Electronics/Automobile Engineering in lieu of ITI.

नोकरीचे ठिकाण: मध्य प्रदेश

फी: नाही 

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2023 रोजी 42 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पगार: 19,900 Rs  

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.