दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Anganwadi Bharti 2023 | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला-वाशिम भरती 2023

Maharashtra Anganwadi Bharti 2023 | बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला-वाशिम भरती 2023

Maharashtra Anganwadi ( Child Development Project Officer (Civil) Akola-Washim ) has published a notification regarding the Posts of Anganwadi Helper in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अकोला-वाशिम मध्ये अंगणवाडी मदतनीस  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 जून 2023

अर्ज सुरु तारीख: 03 जुलै 2023 

शेवटची तारीख: 14 जुलै 2023  रोजी ( सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत ) 

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस

पद संख्या: 17 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अंगणवाडी मदतनीस 17

शैक्षणिक पात्रता: किमान 12 वी पास

नोकरीचे ठिकाण: वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा: 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [विधवा करिता – 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

पगारव : 5,500/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.