West Central Railway Bharti 2024 | पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2024
West Central Railway Bharti 2024 | पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2024
West Central Railway has published a notification regarding the Posts of Trades Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
What is West Central Railway?
The West Central Railway, one of the 19 zones of the Indian Railways, came into existence on 1 April 2003. It is headquartered at Jabalpur.
पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 01/2024 (Act Apprentice)
जाहिरात तारीख: 08 ऑगस्ट 2024
शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
पदाचे नाव: अप्रेंटिस
पद संख्या: 3317
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 3317 |
शैक्षणिक पात्रता:
मेडिकल लॅब टेक्निशियन: 01) 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) 02) NCVT/SCVT.
उर्वरित ट्रेड: 01) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरीचे ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे
फी:
General/OBC:141/-Rs
SC/ST/PWD/महिला: 41/- Rs
वयोमर्यादा: 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार: ( स्पंटायपेंड ) नियमानुसार
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.