WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MGIRI Wardha Bharti 2024 | महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था वर्धा भरती 2024

MGIRI Wardha Bharti 2024 | महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था वर्धा भरती 2024

MGIRI Wardha has published a notification regarding the recruitment of Consultant (Administration & Establishment)  and Consultant (Finance & Accounts) vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MGIRI?

Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization (MGIRI), (Under Ministry of Micro, Small & Medium Enterprises, Government of India)

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था वर्धा मध्ये सल्लागार (प्रशासन आणि आस्थापना) आणि सल्लागार (वित्त आणि लेखा) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 16 ऑगस्ट 2024 

शेवटची तारीख: 09 सप्टेम्बर  2024 

पदाचे नाव: सल्लागार (प्रशासन आणि आस्थापना) आणि सल्लागार (वित्त आणि लेखा)

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 सल्लागार (प्रशासन आणि आस्थापना) 01
02 सल्लागार (वित्त आणि लेखा)  01

शैक्षणिक पात्रता:

सल्लागार (प्रशासन आणि आस्थापना) – पद्व्युत्तर / एच. आर. मध्ये एमबीए / सामान्य प्रशासन/लोक प्रशासन किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता आणि सरकारी/खाजगी संस्था/उद्योग / संशोधन संस्थांमध्ये किमान 04 वर्षांचा कामाचा अनुभव.
सल्लागार (वित्त आणि लेखा) –  वाणिज्य / अर्थशास्त्रामध्ये पद्व्युत्तर / अर्थशास्त्रात एमबीए /आयसीडब्ल्यूए किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आणि सरकारी/खाजगी संस्था/उद्योग/ संशोधन संस्थांमध्ये किमान 04 वर्षांचा कामाचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण: वर्धा

वयोमर्यादा: 45 वर्ष

पगार: 93,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( ईमेल ) / ऑफलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वरती जॉब आहे ( 01 वर्षे )

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now