Wardha Taluka Jobs 2022 | वर्धा तालुक्यातील जॉब्स: 26 मे 2022
Wardha Private Jobs 2022 ( वर्धा शहरातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Wardha, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the( Company / Institute ) owner or the recruiters.
Here we are sharing the Jobs from the Wardha taluka from the Wardha District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे आम्ही वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
आम्ही नागपूर शहर आणि (विदर्भ) कडून खासगी नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही नोकरी मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही. तुमच्या कडून खुप रिक्वेस्ट आली होती की प्राइवेट जॉब्स दया म्हणून.
Sunshine High School & Jr. College, Sewagram, Tah. Dist. Wardha has published a notification regarding the Posts of Teachers and other Staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
Sunshine High School & Jr. College, Sewagram, Tah. Dist. Wardha
जाहिरात पब्लिश तारीख: 26 मे 2022
मुलाखत तारीख: 04 जून 2022 ( 10:00 AM वाजता )
कॉलेज चे नाव: सनशाईन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सेवाग्राम, ता. जिल्हा. वर्धा
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव |
01 | Principal H.S. & Jr.Clg |
02 | Jr. College Lecturers |
03 | High School Teachers |
04 | Pre Primary Teachers |
05 | School Bus Drivers |
06 | School Bus Conductors/ Peons/Gardener / Security Guard) |
शैश्निक पात्रता:
Principal H.S. & Jr.Clg – 01) M.A. / M.Sc. 02) B.Ed. |
Jr. College Lecturers – 01) M.A. / M.Sc. 02) B.Ed. |
High School Teachers – B.A / B.Sc / B.Ed |
Pre Primary Teachers – B.A / B.com . B.Sc ( D.Ed ) |
School Bus Drivers – 01) Driving Licence +Batch No. 02 ) अनुभव 02 वर्षे |
School Bus Conductors/ Peons/Gardener / Security Guard) – S.S.C. Pass/Failed |
निवड प्रक्रिया: मुलाखत
नोकरी ठिकाण: सेवाग्राम, ता. जिल्हा. वर्धा
पत्ता: सनशाईन हायस्कूल व ज्यु. कॉलेज, वर्धा आयटी पार्क आदर्श नगरजवळ, सेवाग्राम, ता. जिल्हा. वर्धा (M.S.) 442102
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]