दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mangrulpir Jobs 2022 | मंगरुळपीर तालुक्यातील जॉब्स: 26 मे 2022

Washim Private Jobs 2022 | ( वाशिम जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Washim, Nagpur, Wardha, Washim, Bhandara, Chandrapur, Washim, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Mangrulpir taluka from the Washim District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

वाशिम , नागपूर, वर्धा, वाशिम , गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Shri Swami Samarth College Shahapur, Mangrulpeer, Dist. Washim has published a notification regarding the Posts of Assistant Professor, Clerk and peon in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Shri Swami Samarth College Shahapur, Mangrulpeer, Dist. Washim

जाहिरात पब्लिश तारीख: 26 मे 2022

शेवटची तारीख: 02 जून 2022 ( 04:00 AM ) वाजता पर्यंत 

महाविद्यालय चे नाव: श्री स्वामी समर्थ कॉलेज शहापुर, मंगरुळपीर, जि. वाशिम

एकूण पद संख्या: 25 जागा 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक प्राध्यापक 21
02 लिपीक 02
03 शिपाई 02

पात्रता: 

सहाय्यक प्राध्यापक – एम.ए./बी.एड./एम. लिब/नेट, सेट, पि.एच.डी. / डिप्लोमा/ डिग्री/पी. जी. (Hospitality/Hotel Management)
लिपीक – पदवीधर (संगणकाचे ज्ञान आवश्यक)
शिपाई – 12 वी पास

नोकरी ठिकाण: शहापुर, मंगरुळपीर, जि. वाशिम

अर्ज: ऑफलाइन 

पत्ता: श्री स्वामी समर्थ कॉलेज शहापुर, अकोला रोड, नवीन यात्रा मैदानासमोर, मंगरुळपीर, जि. वाशिम

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

src: lm


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.