दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Wardha Jobs 2022 | वर्धा शहरातील जॉब: 30 जुलै 2022

Wardha Private Jobs 2022 | वर्धा शहरातील प्राइवेट जॉब्स 2022

Here in this blog post, we have shared the Jobs from Wardha city in 2022, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the (  Company / Institute ) owner or the recruiters. 

आम्ही नागपूर शहर आणि (विदर्भ) कडून खासगी नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही नोकरी मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही. तुमच्या कडून खुप रिक्वेस्ट आली होती की प्राइवेट जॉब्स दया म्हणून. 

Indraprastha New Arts, Commerce & Science College, Bachelor Road, Tal.- Wardha, Dist.- Wardha has published a notification regarding the Posts of Assistant Professor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Indraprastha New Arts, Commerce & Science College, Bachelor Road, Tal.- Wardha, Dist.- Wardha  

जाहिरात पब्लिश तारीख: 30 जुलै 2022

शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2022 

कॉलेज चे नाव: इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॅचलर रोड, ता.- वर्धा, जि.- वर्धा

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 Assistant Professor 03

शैश्निक पात्रता: A Master‘s degree with 55% marks OR The Ph.D. degree

नोकरी ठिकाण: वर्धा

पत्ता: इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, बॅचलर रोड, ता.- वर्धा, जि.- वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

शोर्ट जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑफिसियल जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: ls

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.



Expired:

* वर्धा शहरातील जॉब ( जाहिरात पब्लिश तारीख: 27 जुलै 2022 ) *

YESHWANT RURAL EDUCATION SOCIETY, WARDHA has published a notification regarding the Posts of Teacher in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

YESHWANT RURAL EDUCATION SOCIETY, WARDHA  

जाहिरात पब्लिश तारीख: 27 जुलै 2022

मुलाखत  तारीख: 01 ऑगस्ट 2022 ( 11:00 AM ) वाजता 

संस्था चे नाव: यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 Teacher 18

शैश्निक पात्रता: M.A / M.Sc ( B.Ed ) 

नोकरी ठिकाण: वर्धा

पत्ता: Yeshwant Mahavidyalaya, Wardha, Sewagram Road, Wardha.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: nr


* वर्धा शहरातील जॉब ( जाहिरात पब्लिश तारीख: 09 जुलै 2022 ) *

CHETANA INSTITUTE OF PHARMACY, Wardha has published a notification regarding the Posts of Principal, Lecturer, and other staff in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

CHETANA INSTITUTE OF PHARMACY, Wardha  

जाहिरात पब्लिश तारीख: 09 जुलै 2022

शेवटची तारीख: 13 जुलै 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 05 दिवसाच्या आत ) 

इन्स्टिट्यूट चे नाव: चेतना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वर्धा

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Lecturer 06
03 Lab Technician 02
04 Laboratory Assistant/Attendant 01
05 Librarian 01
06 Assistant Librarian 01
07 Office Superintendent 01
08 Store Keeper 01
09 Computer Data Operator 01
10 Office Staff 02
11 Peon 04
12 Cleaner 01

शैश्निक पात्रता: 

Principal – M.Pharm. Ph.D. with Experience 5 Years
Lecturer – B.Pharm./M.Pharm
Lab Technician – D.Pharm.
Laboratory Assistant/Attendant – H.S.C. Science
Librarian – B.Lib.Sc/M.Lib.Sc.
Assistant Librarian – B.Lib.Sc.
Office Superintendent –  Any Graduate
Store Keeper – D.Pharm
Computer Data Operator – B.C.A/ Computer Graduate
Office Staff – Any Graduate/ Computer Knowledge
Peon – 10th Pass
Cleaner – 10th Pass

अर्ज पद्धती: ऑफलाइन / ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: [email protected]

नोकरी ठिकाण: वर्धा

पत्ता: चेतना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मास्टर कॉलनी, देवळी रोड, सावंगी (मेघे), वर्धा-442001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: nr


* वर्धा शहरातील जॉब ( जाहिरात पब्लिश तारीख: 02 जून 2022 ) *

BHARATIYA VIDYA BHAVAN’S LLOYDS VIDYA NIKETAN, Wardha has published a notification regarding the Posts of Teachers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

BHARATIYA VIDYA BHAVAN’S LLOYDS VIDYA NIKETAN, Wardha  

जाहिरात पब्लिश तारीख: 02 जून 2022 

शेवटची तारीख: 11 जून 2022 

स्कुल चे नाव: भारतीय विद्या भवन लॉयड्स विद्या निकेतन, वर्धा

पदाचे नाव:

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
01 Pre-Primary Activity Teacher 01
02 TGT (Physics) (Leave Vacancy) 01

शैश्निक पात्रता: 

Pre-Primary Activity Teacher – B. Sc (Home Science) With child Development OR Graduate in any Discipline with Montessori Nursery Teachers Training and having the ability to create and inno vate Proficiency in Music, Craft, Drawing etc. would be added qualification
TGT (Physics) (Leave Vacancy) – M. Sc. (Physics) and B. Ed.

अर्ज पद्धती: ऑफलाइन

नोकरी ठिकाण:  वर्धा

पत्ता: भारतीय विद्या भवन लॉयड्स विद्या निकेतन, भूगाव लिंक रोड, वर्धा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

src: lm / eh


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]