दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

UPSC NDA Bharti 2023 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 395 जागांसाठी भरती

UPSC NDA Bharti 2023 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2023

UPSC ( Union Public Service Commission ) has published a notification regarding the exam NDA and NA in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is UPSC?

The Union Public Service Commission, commonly abbreviated as UPSC, is India’s premier central recruitment agency for recruitment of all the Group ‘A’ officers under Government of India

***NATIONAL DEFENCE ACADEMY & NAVAL ACADEMY EXAMINATION (II), 2023***

जाहिरात क्र.: 10/2023-NDA-II

जाहिरात तारीख: 18 मे 2023

शेवटची तारीख: 06 जून 2023 (06:00 PM)

पद संख्या: 395 जागा

परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2023

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या
01 नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) – 208
नौदल (Navy) – 42
हवाई दल (Air Force) – 120
02 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 25

शैक्षणिक पात्रता:

नॅशनल डिफेन्स अकॅडमी – 12वी उत्तीर्ण
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)  – 12वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

General/OBC: 100/- Rs

SC/ST/महिला: फी नाही

अर्ज पद्धती: ऑफलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.