दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Office of Tehsildar (Mool) Chandrapur Bharti 2023 | ( मूल ) चंद्रपूर यांचे कार्यालय अंतर्गत कोतवाल पदाची भरती 2023

Office of Tehsildar (Mool) Chandrapur Bharti 2023 | ( मूल ) चंद्रपूर यांचे कार्यालय अंतर्गत कोतवाल पदाची भरती 2023

Office of Tehsildar (Mool) Chandrapur has published a notification regarding the Posts of ‘Kotwal’ in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

तहसीलदार ( मूल ) चंद्रपूर यांचे कार्यालय अंतर्गत ‘कोतवाल’ या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 मे 2023

शेवटची तारीख: 07 जून 2023 ( 06:15 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: कोतवाल

पद संख्या: 06

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कोतवाल 06

पात्रता: इयत्ता किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे

फी:  ( परीक्षा फी )

खुला प्रवर्ग:  500/- रुपये

मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 300/- रुपये

पगार: नियमानुसार

नोकरी ठिकाण: ( मूल ) चंद्रपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन ( अर्ज हे तुम्हाला तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत मिळेल ) अर्ज शुल्क 50 रुपये 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: तहसिलदार, मुल यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा  ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

*उमेदवार हा त्या गावातील रहिवासी असणे आवशयक आहे. 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.