दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

UPSC CISF Bharti 2020 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2020

UPSC CISF Bharti 2020 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2020

UPSC CISF  has published a notification regarding the Posts of Assistant Commandants (Executive). Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये सहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख:  02 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2020

पद संख्या: 23 जागा

पदाचे नाव: सहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी) 23

शैक्षणिक पात्रता: Graduation From University

पत्ता:  महासंचालक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, 13, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोडी रोड, नवी दिल्ली -110003

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा