दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mazagon Dock Bharti 2020 | माझगाव डॉक भरती 2020

Mazagon Dock Bharti 2020 | माझगाव डॉक भरती 2020

Mazagon Dock  has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice and Diploma Apprentice. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

माझगाव डॉक मध्ये पदवीधर अप्रेंटीस व डिप्लोमा अप्रेंटीस या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु होण्याची तारीख:  04 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2020

पद संख्या: 86 जागा

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटीस व डिप्लोमा अप्रेंटीस

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटीस व डिप्लोमा अप्रेंटीस 86

शैक्षणिक पात्रता: Degree/ Diploma Engineering

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा