Tumsar Jobs 2026 | तुमसर तालुक्यातील जॉब्स: 04 जून 2026
Bhandara Private Jobs 2026 | भंडारा जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स 2026
Here in this blog post, we have shared the Jobs from the Bhandara in 2026, You can get the jobs for the students who have Qualifications 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Dr. A.P. J. ABDUL KALAM ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, HASARA At. Hasara, Tah. Tumsar, Dist. Bhandara has published a notification regarding the Posts of LibrarianMarketing Executive (MBA), Office Clerk/Computer Operator, Lab. Attendants and Peons in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
***Dr. A.P. J. ABDUL KALAM ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, HASARA At. Hasara, Tah. Tumsar, Dist. Bhandara ***
जाहिरात पब्लिश तारीख: 04 जून 2026
मुलाखत तारीख: 07 जून 2026 [ ( रविवार ला ) 11:00 AM ते 03:00 PM ]
कॉलेज चे नाव: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हसरा मु. हसरा, ता. तुमसर, जि. भंडारा
पदाचे नाव: प्राध्यापक, ग्रंथपाल, विपणन कार्यकारी (एमबीए), कार्यालयीन लिपिक/संगणक ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई
पद संख्या: 31 जागा
| पद क्र | विभाग ( पदाचे नाव ) | पद संख्या |
| 01 | Arts (B.A.) | 05 |
| 02 | Commerce (B.Com.) | 05 |
| 03 | Science (B.Sc.) | 06 |
| 04 | Librarian | 01 |
| 05 | Marketing Executive (MBA) | 04 |
| 06 | Office Clerk/Computer Operator | 03 |
| 07 | Lab. Attendants | 05 |
| 08 | Peons | 02 |
पात्रता:
| Arts (B.A.) – Master’s degree with minimum 55% Marks/PhD./NET/SET |
| Commerce (B.Com.) – Master’s degree with minimum 55% Marks/PhD./NET/SET |
| Science (B.Sc.) – Master’s degree with minimum 55% Marks/PhD./NET/SET |
| Librarian – Master’s degree with minimum 55% Marks/PhD./NET/SET |
| Marketing Executive (MBA) – Master’s degree IN MBA with minimum 55% Marks |
| Office Clerk/Computer Operator – HSC Pass With MS-CIT |
| Lab. Attendants – B.Sc. |
| Peons – HSC |
नोकरी ठिकाण: भंडारा
इमेल ID: [email protected]
मुलाखत पत्ता: Principal, Dr. A. P. J. ABDUL KALAM ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, At Hasara, Tah. – Tumsar, Dist. – Bhandara.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]