Kamptee Jobs 2026 | कामठी तालुक्यातील जॉब्स: 15 फेब्रुवारी 2026
Nagpur Private Jobs 2026 | नागपूर जिल्हातील प्राइवेट जॉब्स 2026
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2026, You can get the jobs for the students who have Posts 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
If You are interested and eligible for these jobs apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
***Qualified and experienced Staff 2026-27***
ST. VINCENT PALLOTTI SCHOOL (C.B.S.E.) KAMPTEE, Dist. Nagpur has published a notification regarding the Post of Pre-Primary Teachers, PRT, TGT, Supervisors, Science Lab Assistant, Computer Teacher and other post in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
सेंट व्हिन्सेंट पॅलोटी स्कूल (सी.बी.एस.ई.), कामठी, जि. नागपूर मध्ये “पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, पर्यवेक्षक, विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक शिक्षक आणि इतर” करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 15 फेब्रुवारी 2026
शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2026
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | पूर्व-प्राथमिक शिक्षक |
| 02 | पीआरटी |
| 03 | टीजीटी |
| 04 | पर्यवेक्षक |
| 05 | विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक |
| 06 | संगणक शिक्षक |
| 07 | इतर |
पात्रता: 10th / 12th / ITI / Diploma / Graduation / B.Sc / M.Sc / B.Ed / M.Ed / Other ( कृपया जाहिरात बघा )
नोकरी ठिकाण: कामठी, जि. नागपूर
अर्ज: ऑफलाईन
पत्ता: ST. VINCENT PALLOTTI SCHOOL, Near Indian Oil Petrol Pump, Kalamna Road, Ranala, Kamplee, Nagpur-441001
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]