WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Tirora Jobs 2022 | तिरोडा तालुक्यातील जॉब्स: 28 मे 2022

Gondia Private Jobs 2022 | ( गोंदिया जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Gondia, Bhandara, Nagpur, Chandrapur, Yavatmal city, and Vidarbha. We are not the Company / Institute owner or the recruiters. 

Here we are sharing the Jobs from the Tirora taluka from the Gondia District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

I.A. Arts and Commeres college of women (584) Tirora, Dist. Gondia has published a notification regarding the Posts of Principal and Assi. Prof. in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

I.A. Arts and Commeres college of women (584) Tirora, Dist. Gondia

जाहिरात पब्लिश तारीख: 28 मे 2022

मुलाखत तारीख: 06 ते 10 जून 2022

महाविद्यालय चे नाव: I.A. महिला कला आणि वाणिज्य महाविद्यालय (584) तिरोरा, जि. गोंदिया

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Assi. Prof. 09

पात्रता: 

Principal – M.A.NET/SET/Ph.D
Assi. Prof. – Net/Set/Ph.D

नोकरी ठिकाण: तिरोरा, जि. गोंदिया

अर्ज: ऑनलाइन ( ईमेल ) 

ईमेल ID: Sureshfunde7@gmail.com

पत्ता: S.G.Funde At Kikaripar, Post- Kattipar, Tah.- Amgoan, Dist.- Gondia 441902

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

src: lm

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now