WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SSC Delhi Police Constable Bharti 2025 | दिल्ली पोलीस ( कॉन्स्टेबल ) भरती 2025

SSC Delhi Police Constable Bharti 2025 | दिल्ली पोलीस – कॉन्स्टेबल भरती 2025

SSC Delhi Police has published a notification regarding the Posts of Constable (Driver) in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is SSC?

Staff Selection Commission ( SSC ) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India and in subordinate offices.

***Constable (Driver)-Male in Delhi Police Examination, 2025***

दिल्ली पोलीस मध्ये “कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: HQ-C-3021/1/2025-C-3

जाहिरात तारीख: 25 सप्टेंबर 2025 

शेवटची तारीख: 15 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 737

शैक्षणिक पात्रता: 

(01) 12वी उत्तीर्ण [ ( 10+2 ) Secondary Board ]

(02) अवजड वाहन चालक परवाना

वयोमर्यादा: 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs

नोकरी ठिकाण: दिल्ली

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

परीक्षा (CBT): डिसेंबर 2025/जानेवारी 2026

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”*दिल्ली पोलीस – कॉन्स्टेबल भरती 2022*“]

SSC Delhi Police Constable Bharti 2022 | दिल्ली पोलीस – कॉन्स्टेबल भरती 2022

SSC Delhi Police has published a notification regarding the Posts of Constable (Driver) in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is SSC?

Staff Selection Commission ( SSC ) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India and in subordinate offices.

दिल्ली पोलीस मध्ये “कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 10 जुलै 2022

अर्ज सुरु तारीख: 08 जुलै 2022

शेवटची तारीख: 29 जुलै 2022 (11:00 PM)

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 1411

शैक्षणिक पात्रता: 

(01) 10वी उत्तीर्ण [ ( 10+2 ) Secondary Board ]

(02) अवजड वाहन चालक परवाना

वयोमर्यादा: 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 21,700 Rs ते 69,100 Rs

नोकरी ठिकाण: दिल्ली

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022 (11:00 PM)

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती  )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now