दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp चॅनेल ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Canara Bank Bharti 2024 | केनरा बँक येथे ( अप्रेंटीस ) पदांची भरती

Canara Bank Bharti 2024 | केनरा बँक भरती 2024

Canara Bank has published a notification regarding the Posts of Apprentice in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Canara Bank ?

Canara Bank, a leading Public Sector Bank with Head Office in Bengaluru and global presence with over 9600 branches.

***Engagement of Graduate Apprentices under Apprenticeship Act, 1961 for FY 2024-25***

केनरा बँक मध्ये “अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 22 सप्टेंबर 2024

शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव: अप्रेंटिस

पद संख्या: 3000

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अप्रेंटिस 3000

शैक्षणिक पात्रता: पदवीधर ( Graduation ) 

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

  • General/OBC: 500/- Rs
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र 200 जागा ) नागपूर साठी ( 16 जागा )

कालावधी: 01 वर्षे 

पगार: 15,000 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.