दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SSC CPO Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ( 4187 ) जागांसाठी मेगा भरती

SSC Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ( विविध पदांची ) भरती 2024

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Sub-Inspector in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

***Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination 2024***

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत उपनिरीक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: HQ-C1208/1/2024-C1/2

जाहिरात तारीख: 06 मार्च 2024

शेवटची तारीख: 28 मार्च 2024 (11:00 PM) 

पदाचे नाव: उपनिरीक्षक

पद संख्या: 4187 जागा ( एकूण जागा )

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 125
02 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) 61
03 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 4001

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा (CBT): 09, 10 & 13 मे 2024

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.