Staff Selection Commission Bharti 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पदभरती
SSC Bharti 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022
SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Sub-Inspector in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SSC?
Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.
*** Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination 2022 ***
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत उपनिरीक्षक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 11 ऑगस्ट 2022
शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022 (11:00 PM)
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा 2022
पदाचे नाव: उपनिरीक्षक ( Sub-Inspector )
पद संख्या: 4300
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) | 228 |
02 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) | 112 |
03 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | 3960 |
शैक्षणिक पात्रता: Graduate
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – पदवीधर |
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) – पदवीधर |
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – पदवीधर |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: 100/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 35,400 Rs ते 1,12,400 Rs
परीक्षा: नोव्हेंबर 2022
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* स्टाफ सिलेक्शन कमिशन ( अंतर्गत ) भरती 2022 *SSC Bharti 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2022
SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Junior Translator and Senior Hindi Translator Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SSC?
Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.
***Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator Examination, 2022***
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 21 जुलै 2022
अर्ज सुरु तारीख: 20 जुलै 2022
शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2022 (11:00 PM) वाजता
परीक्षेचे नाव: ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2022
पदाचे नाव: ज्युनियर ट्रान्सलेटर आणि सिनियर हिंदी ट्रान्सलेटर
पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पद क्र | पदाचे नाव |
01 | ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) |
02 | ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) |
03 | ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) |
04 | ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) |
05 | सिनियर हिंदी ट्रांसलेटर |
शैक्षणिक पात्रता:
ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) – (01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) – (01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) – (01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) – (01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव. |
सिनियर हिंदी ट्रांसलेटर – (01) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (02) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव. |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: ₹100/
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 35,400 Rs ते 1,42,400 Rs
परीक्षा: ऑक्टोबर 2022
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
* स्टाफ सिलेक्शन कमिशन ( अंतर्गत ) भरती 2022 *
***Multi Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2021***
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS आणि हवालदार या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 23 मार्च 2022
अर्ज सुरु तारीख: 22 मार्च 2022
शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022 (11:00 PM) वाजता
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल)आणि हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2021
पदाचे नाव: MTS आणि हवालदार
पद संख्या: 3603+ जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ | नंतर कळवले जाईल |
02 | हवालदार (CBIC & CBN) | 3603 |
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत ( नागपूर साठी पण जागा आहेत )
फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा:
Tier-I (CBT): जुलै 2022
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
हवालदार (CBIC & CBN) जागा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा