दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MERC Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग नागपूर भरती 2022

MERC Nagpur Bharti 2022 | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग नागपूर भरती 2022

MERC Nagpur has published a notification regarding the Posts of Electric Ombudsman in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MERC?

Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC) (http://www.merc.gov.in) is a governing body to control certain regulatory and safety functions in Maharashtra based in Mumbai.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग नागपूर मध्ये विद्युत लोकपाल या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 15/2022-23

जाहिरात तारीख: 12 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022 18 ऑगस्ट 2022 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: विद्युत लोकपाल

पद क्र  पदाचे नाव 
01 विद्युत लोकपाल

शैक्षणिक पात्रता: 

उच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायमूर्ती किंवा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, शासनाचे सेवानिवृत्त सचिव किंवा समकक्ष अधिकारी, किंवा विद्युत क्षेत्रातील कंपनीचा सेवानिवृत्त कार्यकारी संचालक पदाच्या किंवा समकक्ष किंवा त्यावरील दर्जाच्या अधिका-यांमधून किंवा त्याच्या समकक्ष दर्जाच्या अन्य कोणत्याही व्यक्तिकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि त्यांस वर विनिर्दिष्ट केलेल्या पदाचा किमान तीन (03) वर्षाचा अनुभव असावा

नोकरीचे ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, 13 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

*शुद्धीपत्रक बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


src: eh ( 15 Jul )