दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

साउथ इंडियन बैंक मध्ये ( प्रोबशनरी लिपिक ) पदाची भरती

South Indian Bank Bharti 2023 | साउथ इंडियन बैंक लिमिटेड भरती 2023

South Indian Bank published a notification regarding the Posts of Probationary clerks in 2023. Candidates who are interested can read the notification and apply Online.

 

What is South Indian Bank?

South Indian Bank Limited is a major private sector bank headquartered at Thrissur in Kerala, India

साउथ इंडियन बैंक लिमिटेड मध्ये प्रोबशनरी लिपिक या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 06 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: प्रोबशनरी लिपिक

पद संख्या: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

शैक्षणिक पात्रता: कला/विज्ञान/वाणिज्य/इंजिनिअरिंग पदवी 60% गुणांसह (X/SSLC, XII/ HSC/डिप्लोमा/पदवी किमान 60% गुण)

नोकरीचे ठिकाण: गुजरात, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान & दिल्ली NCR

फी: 

  • General: 800/- Rs
  • SC/ST: 200/- Rs

वयोमर्यादा: 31 जानेवारी 2023 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.