दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

भारतीय नौदल मध्ये ( ट्रेड्समन स्किल्ड ) भरती 2023; इंडियन नेवी मध्ये जास्त पगाराची नोकरी

Indian Navy Bharti 2023 | भारतीय नौदल भरती 2023

Indian Navy has published a notification regarding the Posts Tradesman Skilled in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

भारतीय नौदल मध्ये ट्रेड्समन स्किल्ड या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2023/NAD

जाहिरात तारीख: 04 फेब्रुवारी 2023

अर्ज सुरु तारीख: 07 फेब्रुवारी 2023

शेवटची तारीख: 06 मार्च 2023 (11:30 PM)

पदाचे नाव: ट्रेड्समन स्किल्ड

पद संख्या: 248 जागा 

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 ट्रेड्समन स्किल्ड 164

पात्रता: 10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण उपकरणे देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 19,900 Rs ते 63,200 Rs

वयोमर्यादा: 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी:

General/OBC: 205/- Rs

SC/ST/ExSM/महिला: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 19,900 Rs ते 63,200 Rs 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


*भारतीय नौदल भरती 2022*

Indian Navy Bharti 2022 | भारतीय नौदल भरती 2022

Indian Navy has published a notification regarding the Posts Tradesman Skilled Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

भारतीय नौदल मध्ये ट्रेड्समन स्किल्ड या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 18 फेब्रुवारी 2022

शेवटची तारीख: 20 मार्च 2022 (11:30 PM)

पदाचे नाव: ट्रेड्समन स्किल्ड

पद संख्या: 1531 जागा 

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र  ट्रेड चे नाव  पद संख्या 
01 इलेक्ट्रिकल फिटर 164
02 इलेक्ट्रो प्लेटर 10
03 इंजिन फिटर 163
04 फाउंड्री 06
05 पॅटर्न मेकर 08
06 ICE फिटर 110
07 इन्स्ट्रुमेंट फिटर 31
08 मशिनिस्ट 70
09 मिलराइट फिटर 51
10 पेंटर 53
11 प्लेटर 60
12 शीट मेटल वर्कर 10
13 पाईप फिटर 77
14 रेफ. & AC फिटर 46
15 टेलर 17
16 वेल्डर 89
17 रडार फिटर 37
18 रेडिओ फिटर 21
19 रिगर 55
20 शिपराइट 102
21 ब्लॅकस्मिथ 07
22 बॉयलर मेकर 21
23 सिव्हिल वर्क्स 38
24 कॉम्प्युटर फिटर 12
25 इलेक्ट्रॉनिक फिटर 47
26 जायरो फिटर 07
27 मशिनरी कंट्रोल फिटर 08
28 सोनार फिटर 19
29 वेपन फिटर 47
30 हॉट इन्सुलेटर 03
31 शिप फिटर 17
32 GT फिटर 36
33 ICE फिटर क्रेन 89

पात्रता: (1) 10वी उत्तीर्ण (2) संबंधित ट्रेड मध्ये ITI (3) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 19,900 Rs ते 63,200 Rs

वयोमर्यादा: 20 मार्च 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )