दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SMMURBAN Bharti 2021 | स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती 2021

SMMURBAN Bharti 2021 | स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती 2021

SMMURBAN has published a notification regarding the Posts City Coordinator Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये “शहर समन्वयक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: राअस/स्वमअ/शहर समन्वयक/21-22/1959

जाहिरात तारीख: 13 नोव्हेंबर 2021

शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2021 

पद संख्या: 408

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 शहर समन्वयक 408

शैक्षणिक पात्रता:

(01) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning

(02) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 06 महिने अनुभव

वयोमर्यादा: 01 जून 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.

फी: नाही

पगार: 30,000 Rs ते 35,000 Rs ( अमृत शहरे व गडचिरोली जिल्ह्यातील शहराकारिता 35,000 Rs )

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src:lm

ही कंत्राटी पद भरती आहे ( कृपया जाहिरात बघा )